Loading...

धोनीला लवकरच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु- संजय पासवान

नवी दिल्ली | भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता इतर खेळाडूंनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येतंय.

भारतीय संघाचा विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा माजी केंद्रीयमंत्री संजय पासवान यांनी केला आहे.

Loading...

धोनीने वर्षांपासून क्रिकेट खेळून देशसेवा केली. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही पासवान यांनी म्हणाले आहे.

दरम्यान, पक्षाच्या संपर्क फार्म समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

-“पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेनेचा निव्वळ स्टंट”

Loading...

-काँग्रेसला ग्रहण; राजस्थान काँग्रेसमध्ये उभी फूट!

-आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या- प्रकाश आंबेडकर

Loading...