Top News

वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा

मुंबई | नालासोपाऱ्यातून जप्त केलेल्या शस्त्रसाठ्या प्रकरणी पकडण्यात आलेल्या वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही, असं सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत खुलासा केला.

मराठा आंदोलनामध्ये स्फोट घडवण्याचा यांचा कट होता आणि यांचा सनातनशी संबंध असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला आहे.

दरम्यान,सनातनवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत, सनातनला मुद्दांमहून यामध्ये गोवण्यात येत आहे, असंही सनातनच्यावतीने सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?

-… त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये- भाजप खासदार

-गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान

-नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेविरोधात भाजप अविश्वास ठराव आणणार

-पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या