देश

पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव

श्रीनगर | पीडीपीचे 14 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. पक्षातून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे.

वेगळा गट स्थापन झाल्यास भाजप त्याला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आहे. मात्र, पक्षाचे नेते राम माधव यांनी शक्यता नाकारली आहे. पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काही संबंध नसून आम्ही राज्यपाल राजवटीच्या बाजूने असल्याचं भाजपनं सांगितलं आहे.

दरम्यान, पक्ष फोडण्याचा दिल्लीतून प्रयत्न सुरू आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींनी केला आहे. असं केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार

मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार

-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील

-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या