बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

मुंबई | काही दिवसांमध्ये मोटार बाईकच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी बाईक खरेदी करणं आवाक्याबाहेरचं होत चाललं आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा शानदार ऑफर विषयी सांगणार आहोत, ज्याद्वारे कोणतीही बाईक तुम्ही अगदी कमी किंमतीत घेऊ शकणार आहात.

CredR या वेबसाईटवर कोणतीही बाईक तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. या वेबसाईटवर सर्व सेकंड हँड बाईक्स आणि स्कुटी फारच कमी किंमतीत उपलब्ध होतील. जुन्या बाईक्सला मॉडिफाय करून या वेबसाईटवर त्याची विक्री केली जाते.

CredR वर सध्या तुम्हाला नुतनीकरण केलेली बजाज डिस्कव्हर 102 CC ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकसोबत तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी, 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट आणि अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा उपलब्ध आहे.

बजाज डिस्कव्हरची ही बाईक केवळ 33 हजार रुपयांमध्ये मिळत आहे. ही एक थर्ड ओनर बाईक असून ही 23,822 किलोमीटर चालली आहे. केवळ 399 रुपयांमध्ये बाईकची डोअरस्टेप डिलीव्हरी देखील उपलब्ध आहे.

थोडक्याच बातम्या –

मेहबूब शेख प्रकरणावर राजेश टोपे यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट, म्हणाले…

रोहितसाठी नरेन ठरतोय ‘गुलीगत धोका’! तब्बल इतक्या वेळा हिटमॅन अडकलाय नरेनच्या जाळ्यात

अनिल देशमुखांवर मोठ्या कारवाईची शक्यता, ईडीनं उचललं हे पाऊल

शेठ तुम्ही नादच केलाय थेट! दिनेश कार्तिकने धोनीला मागे टाकत केलाय हा भीम पराक्रम

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More