३० जूननंतर या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही!

मुंबई | प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सातत्यानं नवनवीन फिचर्स देत असतं. मात्र काही फोनवर ते फिचर्स चालत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा फोनवर व्हॉट्सअॅप बंद करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे.

नोकियाच्या सिंबियन आणि ब्लॅकबेरीच्या १० ऑपरेटिंग सिस्टमचा यामध्ये समावेश आहे. ३० जूननंतर या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या फोनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या