Top News देश

हाच का बहिष्कार?; चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी

नवी दिल्ली | काही दिवसांपासून देशात संपूर्ण चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अशातच चीनच्या सेंट्रल बॅंक पिपल्स बँक ऑफ चायनाने (पीबीओसी) बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे.

चीनच्या बँकेने बजाज फायनान्समध्ये 1 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सेदारी खरेदी केली आहे. त्यामुळे स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

तसेच पीबीओसी या चीनी बँकेने भारतातील एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन्ही बँकांमध्येही गुंतवणूक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आज फार हतबल झाले’, आशालतांच्या निधनानंतर रेणूका शहाणे भावूक

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक

“बाबर सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता, पण…”

औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या