राजू शेट्टीचा महाविकास आघाडीला जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोल्हापूर | महाविकास आघाडी सरकामध्ये (Mahavikas aghadi sarkar) काहीच अलबेल नसल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरु असून लवकर हे सरकार पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
गेले दोन वर्षे महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयानं आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत देताना दिसत होते. आज अखेर त्यांनी कोल्हापूमध्ये घोषणा करत आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं.
थोडक्यात बातम्या –
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर मोठी कारवाई, तीन महिने कारावासाची शिक्षा
10 वी 12 वी च्या निकालाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर
“किरीट सोमय्या चु*** आहे, तो आम्हाला अक्कल शिकवणार का?”
Sanjay Raut: “बंदुक लावा, हत्या करा, मी तुमच्या बापाला घाबरत नाही”
“चोरी पकडली जाऊ नये, म्हणून संजय राऊत बॅकफूटवर गेलेत”
Comments are closed.