मुंबई

डिजिटल मीडिया शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

Loading...

मुंबई :  ज्या पत्रकारांना नव्या माध्यमाची किमान तोंडओळख आहे. त्यांच भविष्य उज्वल आहे. या माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या देशात अत्यंत कमी संस्था आहे. काही शिक्षणसंस्थांमधून याचे शिक्षण देण्यात असले तरी त्यामध्ये प्र‌ॅक्टिकलचा भाग कमी आहे.

सध्या या माध्यमांमध्ये जेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. नव्या माध्यमाची ओळख नसल्याने होतकरू विद्यार्थी मागे पडत आहेत. या नव्या माध्यमाची ओळख करून देण्यासाठी साठे महाविद्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Loading...

साठे महाविद्यालयात न शिकणाऱ्या मात्र इतर काॅलेजमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे शुल्क 1200 रूपये असणार आहे. ही कार्यशाळा 23 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये पार पडणार आहे.

विशेष गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील त्यांना नामांकित वेबपोर्टलमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. अधिक माहितीसाठी, साठे महाविद्यालय, रसिका सावंत मॅडम- 9702914968 / 9137170876

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या