नागपूर महाराष्ट्र

काँग्रेस आमदार भडकल्या; जलसंपदा अधिकाऱ्याला हासडल्या इंग्रजीत शिव्या

अमरावती | तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे वर्धा धरणाचे पाणी तालुक्याला मिळावं म्हणून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

यशोमती ठाकूर यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी रविंद्र लांडेकर यांना शिवगाळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी जलसंपदा विभागाच्या बैठकीत त्यांना राग अनावर झाला नाही.

रविंद्र लांडेकर हे भाजपचे आमदार अनिल बोंडेंचे नातेवाईक आहेत. ते पाण्याचं राजकारण करत आहेत. त्यांच्या आदेशावरुन लांडेकर यांना पाणी रोखले आहे, असा आरोपही यशोमती यांनी केला आहे.

यशोमतींच्या आंदोलनानंतर वर्धा धरणाचे दोन दरवाजे उघण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पडद्यावरील नथुराम भडकला; कमल हसनच्या वक्तव्यावर म्हणतो…

-शरद पवार फिल्डवरचे नेते; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

-ममता बॅनर्जींचा विनोदी फोटो केला व्हायरल; भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला पडलं महागात

-वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

-मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या