पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या नमुन्याला मुख्यमंत्री बनवलंय!

लखनऊ | माझ्या मुख्यमंत्री बनण्याची जगभर चर्चा झाली, काहींनी तर असंही म्हटलं की मोदींनी कोणत्या नमुन्याला मुख्यमंत्री बनवलंय, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

भाजप सरकारने उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत येताच केलेल्या कामांचा पाढा यावेळी योगी आदित्यनाथ यांनी वाचून दाखवला. तसेच यापूर्वीच्या अखिलेश यादव सरकारच्या कारभारावर टीकास्त्रही सोडलं. भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला उत्तर प्रदेशमध्ये थारा दिला जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या