उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. या निर्णयावर पीडितेच्या कुटुंबाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
आम्हा न्यायाची वाट पाहत आहोत. कोणत्याही यंत्रणेने तपास करावा मात्र आम्हाला न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबाने दिली आहे.
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी ने सम्पूर्ण हाथरस प्रकरण की जांच सीबीआई से कराए जाने के आदेश दिए हैं।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) October 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
“महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी लाडकी आता गप्प का?”
अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल
भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला- राम शिंदे
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाऱ्या लोकांची तोंडं काळी झाली- रूपाली पाटील