महाराष्ट्र मुंबई

मेगाभरती स्थगित केल्यामुळे तरूणांचे नुकसान होणार आहे- अशोक चव्हाण

मुंबई | मेगाभरती स्थगित केल्यामुळे अनेक तरूणांचे नुकसान होणार आहे, असं काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत बोलत होते. 

मेगाभरती लांबवल्यामुळे फक्त मराठा नाही तर इतर समाजातील तरुणांची वयोमर्यादा ओलांडली जाईल. त्यांचं काय?, हा खरा प्रश्न निर्माण होतो. त्यांचे नुकसान होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.  

दरम्यान, तुम्ही मराठा आरक्षण देणार हे कबुल केलं आहे. मग भरती घेण्यात हरकत काय?, असा सवालही त्यांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर तुम्हालाही मुस्लिम बनवून दाढी ठेवायला लावू; आेवीसींची धमकी

-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!

-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!

-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या