सातारा | जयडी (किरण ढाणे) आणि मामी (विद्या सावळे) यांनी लागीरं झालं जी मालिकेतून अचानक एक्झिट घेतलीय. मालिका सोडण्यामागे मानधन हेच प्रमुख कारण आहे, असं स्पष्ट झालंय.
गावाकडच्या कलाकाराचं स्वप्न असतं की झी सारख्या नामांकित वाहिनीवर काम करायचं, मात्र काम करताना प्रसिद्धीसोबत मानधनही तेवढंच असायला हवं, असं विद्या सावळे यांनी सांगितलं
आमचा वाद फक्त प्रोडक्शन हाऊसबरोबर आहे, बाकी सगळ्याशी आमचा वाद नाही, असं किरण ढाणेनं स्पष्ट केलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा
-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!
-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली
-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान