“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

लखनऊ | त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता. पण सुट्टी मिळाली नाही. मिळाली असती तर आज ते जिंवत असते, असं बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या पोलीस निरीक्षकाच्या पत्नीनं म्हटलं आहे.

बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयावरुन झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता.

सुबोध यांना दोन मुले आहेत. मुलांनी आपले वडील आता जीवंत नाहीत याच्यावर विश्वासच बसत नाही, अशी भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबाला 40 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

-राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

Google+ Linkedin