बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजार पार; 24 तासात 1,486 नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. देशभरात गेल्या 24 तासात 1,486 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20,471 वर पोहोचली असून आतापर्यंत 652 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 49 रुग्णांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना महाराष्ट्रात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरता तब्बल 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

‘भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल’; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More