नांदेड महाराष्ट्र

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांंचं निधन

नांदेड | राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज निधन झालं. ते 104 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव नांदेडहून अहमदपूर या ठिकाणच्या भक्तीस्थळावर नेलं जाणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र दुर्देवाने आज त्यांचं निधन झालं.

धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदपूर महाराजांना श्रद्धांजली वाहिली.

शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

फेसबुकची ऑस्ट्रेलिया सरकारला धमकी?, म्हणाले…

सुरेश रैनानंतर ‘या’ खेळाडूचीही चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी?

भररस्त्यात तरूणींच्या दोन ग्रुपमध्ये तुंबळ हाणामारी; व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हीडिओ

राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

‘या’ अभिनेत्याला चक्क ‘३ इडियट्स’ चित्रपट वॉशरूममध्ये ऑफर झाला होता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या