औरंगाबाद महाराष्ट्र

अन्यथा मुस्लिम समाज तुम्हाला जागा दाखवेल- असदुद्दीन ओवेसी

बीड | शरियतमध्ये ढवळाढवळ करू नका अन्यथा मुस्लिम समाज जागा होऊन तुम्हाला जागा दाखवेल, असा इशारा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला दिला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहाप्रमाणे वागत आहेत. तिहेरी तलाक पद्धतीच्या विरोधात कायदा करणार असल्याचं सांगताना आमच्या शरियतमध्ये कशासाठी ढवळाढवळ करता?असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.

सरकारचं हे असंच सुरू राहिलं तर मुस्लीम समाजातील तरुण रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन करतील, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा

-शेतकरी-कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या नागपुरात दडपून टाकू नका!

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या