बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तेव्हा मंत्रिपदाबाबत माझा नक्की विचार होईल- एकनाथ खडसे

जळगाव | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे मंत्रीपदापासून जवळपास साडेतीन वर्ष दूर आहे. त्यांनाही आता विधानसभा निवडणुकीचे आणि मंत्री होण्याचे वेध लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेनाच बाजी मारणार आहे. तेव्हा आपल्या मंत्रिपदाबाबत जरूर विचार केला जाईल, असं आशावादी मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळालं नाही? या पत्रकारांच्या प्रश्नावर अडीज महिन्यासाठी मंत्रिपद घेऊन काय करणार? त्यामुळे मी मंत्रिपद घेण्याची इच्छा दर्शवली नाही, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे जसे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत तसे कोणत्या ना कोणत्या कारणाने ते भाजपला सतत घरचा आहेर देत असतात. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरूनही त्यांनी भाजपला चिमटे काढले होते.

महत्वाच्या बातम्या

-मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!

-“भाजपने पळवापळवी करुन जे आमचे नेते पळवले हा सरळ सरळ भ्रष्टाचार”

-पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देतात; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

-या काँग्रेस नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश; सेनेची ताकद वाढणार??

-युतीत पुन्हा वाकयुद्धाला सुरूवात; “मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कसलं पाहताय आधी…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More