महाराष्ट्र मुंबई

आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…

मुंबई | “मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का” या गाण्यानंतर मुंबई की राणी मलिश्काने पुन्हा मुंबईच्या प्रश्नावर गाणं केलं आहे. तिनं आपल्या ट्विटर आकांऊटवरून या गाण्याचा व्हीडिओ शेअर केला आहे.

प्रसिद्ध ‘झिंगाट’ गाण्याचा ठेका धरत मलिश्का आणि तिच्या टीमने ‘गेली गेली मुंबई खड्ड्यात’ हे गाणंं बनवलं आहे. या गाण्याने मलिश्काने मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, हे गाणं ऐकून महापालिका तिची पाठ थोपटते की आधीप्रमाणे तिच्यावर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या