खेळ

2019च्या विश्वचषकाच्या दृष्टीने सौरव गांगुलीचा धोनीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली | भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने महेंद्रसिंग धोनीला मोलाचा सल्ला दिला आहे. 2019 चा विश्वचषक खेळायचा असेल तर धोनीने आपल्या खेळात सुधारणा करायला हवी, असं त्यानं म्हटलंय. 

धोनीला गेल्या एका वर्षात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्यामध्ये एकहाती खेळ जिंकून देण्याची क्षमता आहे, असं गांगुली म्हणाला.

दरम्यान, इंग्लडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आघाडीचे फलंदाज वगळता कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सौरवनं काळजी व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या