महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं आतापर्यंत काय केल? मुंबई उच्च न्यायालयानं खडसावलं!

मुंबई | प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यसरकारने आतापर्यत काय केल? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत घ्यावा जेणेकरुन लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर 2017 मध्ये दाखल करण्यात आली होती.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं आपल्या कामाची गती वाढवावी, आणि यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगाचं कामकाज कुठपर्यंत आलं आहे, यावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???

-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली

-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या