हस्तमैथुनच्या दृश्यानं खळबळ; श्वेता त्रिपाठी म्हणते, ते तर कॉफी पिण्याइतकं सोपं!

हस्तमैथुनच्या दृश्यानं खळबळ; श्वेता त्रिपाठी म्हणते, ते तर कॉफी पिण्याइतकं सोपं!

मुंबई | वेब सीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजनंतर आता अशाच दृश्यांमुळे अॅमेझॉनवरील ‘मिर्झापूर’ नावाची वेब सीरिज चर्चेत आहे. 

मसान फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. वेब सीरिजच्या पहिल्याच दृश्यात तिला हस्तमैथुन करताना दाखवण्यात आलं आहे. 

हस्तमैथुनच्या या दृश्याबद्दल श्वेताला काही खास वाटत नाही. महिलांनाही पुरुषांप्रमाणे भावना असतात त्यात काहीच गैर नाही, असं ती म्हणते.

दरम्यान, मी त्या दृश्याकडे कधी बोल्ड म्हणून पाहिलं नाही. ते नेहमीचं होतं अगदी कॉफी पिण्याइतकं सोपं, असं श्वेता त्रिपाठीनं म्हटलं आहे. 

पाहा ट्रेलर –

महत्त्वाच्या बातम्या-

-जल्लोष करतो; पण आधी काय अन् कसं झालं ते सांगा – अजित पवार

-तुकाराम मुंढेंनी कार्यालय सोडले अन् भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले!

-फडणवीसांची युक्ती अन् तुकाराम मुंढेंची झाली मंत्रालयात नियुक्ती!

-बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आज महापौर बंगला मागतायेत ; उद्या राजभवन मागतील!

-दूध आणि अन्नात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही!

Google+ Linkedin