देश

नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलं आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी द्या, असं अभिनेत्री कंगना राणावतनं म्हटलं आहे. मोदींच्या आयुष्यावर आधारीत शॉर्ट फिल्मच्या स्क्रिनिंगवेळी ती बोलत होती.

नरेंद्र मोदी लोकशाहीचे सर्वोत्तम नेते आहेत, त्यांना आपण पंतप्रधानपदी निवडून दिलं आहे, आता त्यांच्याकडून आपण हे पद हिरावून घेऊ शकत नाहीत, असं ती म्हणाली.

दरम्यान, नरेंद्र मोदी आई-वडिलांमुळे नाहीतर स्वबळावर एवढ्या उंचीवर पोहोचले आहेत, असंही ती म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप

-…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!

-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या