Top News

मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात; आमदारांची बोलवली बैठक!

मुंबई | मराठा आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. आज ही बैठक होणार असल्याचं समजतंय.

मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मराठा मोर्चेकरी ठोक मोर्चे काढत असून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेनं मराठा आरक्षणासाठी 12 वाजता बैठक बोलवली आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्यावतीने बैठक बोलवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल!

पुरावे असतील तर बोला, मराठा संघटनांना बदनाम करू नका!

-आता खासदार-आमदारांची खैर नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू नका; मराठा मोर्चेकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

-नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या