Top News

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

नवी दिल्ली | भारताचा विंग कंमाडर अभिनंदन याला पाकिस्तान उद्याचं भारताकडं सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे. टाईम्स नाऊ नं याबाबत ट्विट केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत ही घोषणा केली आहे.

बुधवारी पाकिस्तानच्या विमान हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांचं विमान पाकिस्तनच्या हद्दीत क्रॅश झालं होतं.

दरम्यान, भारतच्या परराष्ट्र मंत्रालयानं अभिनंदनच्या केसालाही धक्का लावण्यात येऊ नये, असा इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’

अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं

-पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचं जागा वाटप ठरलं!

महाराष्ट्रसाठी संतापाचा दिवस, जवांनांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ. परिचारकांचे निलंबन मागे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या