बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व तरूणांसाठी रोजगाराची मोठी संधी!

नवी दिल्ली । अनेक तरुण रोजगाराच्या शोधात असल्याचं दिसतंय. अनेक तरुण बेरोजगारीच्या भोवऱ्यात अडकून आत्महत्या करत असल्याचं देखील पहायला मिळतंय. पण आता या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व तरूणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा उचलून अनेक तरूण रोजगार मिळवू शकतात. BPSC ने एक अधिसूचना जारी केली आहे. BPSC ने Patwari Lekhapal Recruitment 2022 ही अधिसूचना जारी केली आहे. BPSC ने 10वी 12वी उत्तीर्ण तरूणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. Patwari Lekhapal Recruitment 2022 या अधिसूचनेनुसार 30,000 हून अधिक उमेदवार लेखापाल पदासाठी अर्ज करू शकतात.

10 वी 12 वी उत्तीर्ण मुलं मुली यासाठी अर्ज करू शकतात. यामुळे बेरोजगारी कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More