Top News

निवडणुकीपूर्वीचं लोकसभेतील नरेंद्र मोदींचं शेवटचं भाषण, वाचा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

निवडणुकीपूर्वीच्या आपल्या अखेरच्या भाषणात मोदींनी वाचला कामांचा पाढा तर काँग्रेसवर केली सडकून टीका….

1 निकोप राजकीय स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो

2 भविष्याचा भारत अंकुरित झाला आहे, लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना शुभेच्छा

3 माझे गरीब बांधवच माझं आयुष्य

4 मला विरोध करा पण देशाच्या विरोधात बोलू नका

5 विरोधकांनी इतकं खोटं ऐकलय की खरं ऐकण्याची सवय नाही

6 मोदी आणि राष्ट्रपतीची बोली एकच सतत्येचा पुरावा आहे

7 आणिबाणी कुणी आणली? जवानांचा अपमान कुणी केला?

8 पुर्ण बहुमताचे सरकार असतं, तेव्हा निर्णय पटापट होतात

9 लंडनमध्ये ईव्हीएमवर संशय घेतल्याने देशाची नाच्चकी झाली

10 लष्कर प्रमुखांना काँग्रेसने गुंडांची उपमा दिली

11 न्यायपालिकेचा काँग्रेसने आदर करायला शिकावा

12 मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा

13 साडे चार वर्षांत मी 10 कोटी शौचालये बांधली

14 55 वर्षांत 50 टक्के बँकखाती तर 55 महिन्यात 100 टक्के खाती

15  तुमची 55 वर्षे आणि माझे फक्त 55 महिने

16  सर्वांत जास्त आणि स्वस्त इंटरनेटचा वापर भारतात

17  कितीही प्रगती झाली तरी विरोधक हे विरोधच करणार

18 जेव्हा महाभेसळ सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते

जब कभी झूठ की बस्ती में सच को तडपते देखा है तब मैने अपने भीतर किसी बच्चे को सिसकते देखा है, माझी अवस्था सध्या या कवितेसारखी झाली आहे : नरेंद्र मोदी

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण घटनाबाह्य; श्रीहरी अणेंचा न्यायालयात युक्तिवाद

“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”

सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना

“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या