Top News आरोग्य कोरोना

खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार- आरोग्यमंत्री

मुंबई | टेस्टिंग कीट संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या कंपन्या खोट्या किट देऊ शकतात त्या कंपन्यांवर योग्य त्या पद्धतीने कारवाई केली जाईल, अशा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिलाय.

राजेश टोपे म्हणाले, “जीसीसी कंपनीच्या टेस्टिंग किट्सबाबत एनआयव्हीचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या टेस्टिंग किट्स वापर करू नये.”

“टेस्टिंग किट्सच्या प्रमाणीकरणाठी एक समिती स्थापन केली जाणार असून एनआयव्हीचे तज्ज्ञही यात सहभागी असतील. या टेस्टिंग कीट प्रत्येक बाबतीत योग्य आहेत का याची तपासणी करावी लागेल,” असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या