सई ताम्हणकरच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम; त्याचा फोटो केला शेअर

सई ताम्हणकरच्या आयुष्यात पुन्हा फुललं प्रेम; त्याचा फोटो केला शेअर

मुंबई | अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका तरुणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तीने पिवळ्या हार्ट इमोजीची जोड दिली आहे त्यामुळे या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

फोटोत दिसणाऱ्या तरुणाचं नाव घनश्याम लालसा आहे. तो सईचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा असून या नात्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 

सईने 2013 साली निर्माते अमेय गोसावी यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. दोघांनी घटस्फोट घेतला. 

सध्या सई अनेक कार्यक्रमांमध्ये घनश्यामसोबत दिसत होती. आता तीने त्याचा फोटो थेट इन्स्टाग्रामवर शेअर करुन या नात्याची कबुली दिल्याचं मानलं जातंय. 

 

View this post on Instagram

 

????

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा समाजात 13.42 टक्के लोक अशिक्षित- मागासवर्गीय आयोग

-सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे कसं विसरता?; शिवसेनेचा मोदींना टोला

-‘डायट प्लॅन’वाले डॉ. जगन्नाथ दीक्षित स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर

-पास वो आने लगा जरा जरा; उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा गुफ्तगू

-काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली विधानसभेची एक जागा

Google+ Linkedin