Top News

सातारा मराठा क्रांती मोर्चात गोंधळ; आमदार शिवेंद्रराजेंना भाषण करण्यापासून रोखलं

सातारा | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आज साताऱ्यात बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मोर्चा देखील काढण्यात आला. 

मोर्चात बोलण्यासाठी उभे राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे यांना रोषाचा सामना करावा लागला. लोकांचा विरोध एवढा तीव्र होता की शिवेंद्रराजे आणि आमदार शिशिकांत शिंदे यांना माघारी परतावं लागलं. 

राजवाडा परिसरातून हा मोर्चा निघाला होता. मोर्चात आमदार सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी व्हा पण भाषण करु नका, अशी ताकीद लोकांनी त्यांना दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या