शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. माढा आणि अन्य मतदारसंघाबाबत रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

नाराज नेते आणि समर्थक यांच्यात समेट घालत निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चा झाली.

मी नाराज नाही. मी स्वत: शरद पवारांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली, असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

महत्वाच्या बातम्या-

अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

-अनिल अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केला राफेल करार- राहुल गांधी

Google+ Linkedin