Top News महाराष्ट्र मुंबई

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकायला हवा- उद्धव ठाकरे

मुंबई | जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा. यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.

समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंका. संपर्पमंत्री, पालकमंत्री यांच्याशी समन्वय वाढवा. एकजुटीने या निवडणुकीना सामोरे जा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजनासक्षमपणे राबविण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत काम करा. राज्यातील रुग्णांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे कोरोना हद्दपार झाल्याशिवाय शांत बसू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान,  वर्षा’ निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.

थोडक्यात बातम्या-

‘अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं’; चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका

मुंबईच्या रस्त्यांवर फिरतोय सांताक्लॉज; भेट म्हणून देतो मास्क आणि सॅनिटायझर

समितीतील सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही का?; राहुल गांधींचा सवाल

…अन् दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी रागात कृषी कायद्याची प्रत फाडली!

“शिवसेनेच्या पराभवाचीही भरपाई करू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या