लातूर | निवडणुकीच्या वेळी खात्यावर 15 लाख टाकायला निघाले होते आता साधे 15 चिंचोकेही नाहीत, अशी जोरदार टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मोदींवर केली. ते लातुरमध्ये बोलत होते.
तसंच मोदींचे राज्य फसवाफसवी करणारे आहे, त्यामुळे लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत, म्हणून २०१९ मध्ये शिवसेनेला स्व:बळावर सत्ता मिळवून द्या, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
जाती जातीत फुट पाडणाऱ्या एमआयएमला अडविण्याची हिम्मत अर्धी चड्डी घालणाऱ्यात नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली
-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!
-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा
-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!
-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली