महाराष्ट्र मुंबई

वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!

मुंबई | गेल्या आठवड्यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसिद्ध झालेल्या तांडव वेबमालिकेत हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या आरोप करण्यात येत आहे.

तांडव वेबसीरिजवरुन होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे.

अली अब्बास जफर यांनी तांडव वेब सीरिजच्या संपूर्ण टीमचा आणि क्रू मेंबर्सचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो, असं म्हटलं आहे.

पॉलिटिकल ड्रामावर आधारित ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, गौहर खान, जीशान अयूब, सुनिल ग्रोव्हर यांनी काम केलं आहे.

थोडक्यात बातम्या

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

21 वर्षाचा पोरगा सगळ्यांना पुरुन उरला; सर्वात तरुण सरपंच होणार?

भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं- चंद्रकांत पाटील

“भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही”

आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या- अजित पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या