पुणे | आगामी निवडणुकीत भाजपसोबत एकत्र येऊ का ते माहित नाही, असं वक्तव्य शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
काॅग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना वाद करायचे आणि निवडणुकीत एकत्र यायचे, त्याप्रमाणे तुम्ही करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आम्ही 5 वर्षे भांडतोय. मात्र पुढे एकत्र येवू का, हे माहित नाही.
दरम्यान, विद्यापीठातील घोटाळे लपवण्यासाठीच भगवदगिता वाटप करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये
-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!
-संभाजी भिडे हा जातीय दंगली घडवणारा व्हायरस- चित्रा वाघ
-राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…
-‘आंबा महात्म्य’ भिडेंच्या अंगलट; कायदेशीर कारवाईला सुरुवात