Loading...

वारीतल्या मायमाऊल्यांची कळकळीची विनंती; शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका

पुणे |  आळंदीतूून पंढरपुरकडे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज  सकाळी (बुधवारी) प्रस्थान केलं. शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वारीत समाजप्रबोधन केलं जात आहे.

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, अशी कळकळीची विनंती वारीतल्या मायमाऊल्यांची केली आहे. तश्या आशयाचे फलक त्यांनी हातात घेतले आहेत.

Loading...

महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर दुष्काळाला सामोरे जात आहे. पिण्याच्या पाण्याचं दुर्क्षिष्य आहे. जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. अशा भीषण परिस्थितीला कंटाळून शेतकरी मृत्यूला आपलंस करतोय. याच पार्श्वभूमीवर वारीत मायमाऊल्यांनी प्रबोधन चालू केलं आहे.

दरम्यान, वारीत प्रतिवर्षीप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, प्लास्टिकमुक्ती, शेतकरी आत्महत्या यांसारख्या मुद्द्यांवरून प्रबोधन केलं जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-भिडेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात अजिबात येऊ देऊ नका- पालखी समिती

-मुस्लिमांवरील हल्ल्याने आंबेडकर संतापले; ‘सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिलेत’

-अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत घोषणाबाजी नको- प्रकाश आंबेडकर

Loading...

-विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

-94 टक्के पडूनही आत्महत्या केलेल्या मुलाच्या घरी जाऊन खा. संभाजीराजे रडले

Loading...