महाराष्ट्र मुंबई

जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

मुंबई | वडिलांमुळे ज्यांना ओळख मिळाली ते भाजपचे निरंजन डावखरे प्रचारादरम्यान वडिलांचे नाव वापरत नाहीत. त्यामुळे जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?, असं म्हणत शिवसेनेनं डावखरेंवर हल्लाबोल केला आहे.

इशरत जहाँ प्रकरणात वसंत डावखरे यांनी तिच्या कुटुंबियांना मदत केली होती, आणि त्यांचाच मुलगा आता भाजपला उमेदवार म्हणून कसा चालतो?, असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 

दरम्यान, राज्याची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही वेळेवर येऊन ठेपलेली असताना भाजप आणि सेनेत कुरघोडी सुरू झाल्या आहेत. शिवाय कोकण मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा

-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड

-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी

-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या