महाराष्ट्र मुंबई

तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय?- नवाब मलिक

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे देत नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ही नोटीस मागे का घेतली, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला.

सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपला सत्ता मिळेत, असं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय.

बिहारच्या निवडणुकांसाठी सुशांत सिंहच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात आलं. भाजपने त्यासाठी सीबीआयचा कशाप्रकारे वापर केला, हे देशाला माहिती असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या