महाराष्ट्र मुंबई

घाटकोपरमध्ये कोसळलेलं विमान नेमकं कोणाचं?

मुंबई | घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत विमानातील 4 जणांसह एका पादचाऱ्याचाही मृत्यु झाला आहे.

सी 90 प्रकारचं 12 लोकांची क्षमता असलेलं हे विमान होतं. जुहू येथून हे विमान चाचणीसाठी निघालं होतं. विमानावर उत्तर प्रदेशचं नाव दिसत असल्याने सुरूवातीला हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र हे विमान आमचे नसून ते 2014 साली विकले असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. 

दरम्यान, हे विमान दीपक कोठारी यांच्या मालकीचं असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक कोठारी हे पान परागचे मालक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….

-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या