खेळ

‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने क्रिकेटविश्वातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. युवराजने पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली आहे.

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका बजावली होती.

युवराज सिंगवर कॅन्सरचं निदान होऊनही तो कधी हरला नाही, खचला नाही तो शेवट पर्यंत भारतासाठी खेळत राहिला. त्याच्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वातील कारकिर्दीमुळे त्याने जगभरातील क्रिकेट रसिकांची मन जिंकली आहेत.

दरम्यान,  युवराजने भारताकडून 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

-यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने दिला ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ संदेश

-“पराभवाची चर्चा बस्स करा; आता विधानसभेच्या तयारीला लागा”

“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”

-“विधानसभेला शिवसेनेबरोबर युती कायम पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे”

-धक्कादायक! अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 4 आमदारांचा तरुणीसोबतचा अश्लील डान्स व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या