Top News महाराष्ट्र मुंबई

सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव!

मुंबई | काही दिवसांपुर्वी मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहून शारीरिक संबंध वेगळ्या पद्धतीने ठेवताना नागपूरमध्ये एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. अशातच सेक्स करताना अतिउत्साह दाखवल्याने तरूणाचा मृत्यु झाला आहे. ही घटना मलावी देशात फालोम्बे येथी घडली आहे.

चार्ल्स माजवा असं मृत तरूणाचं नाव आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा शरीरसंबंध ठेवताना मृत्यु झाल्याचं स्पष्ट झालं आहे. द सन नावाच्या एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं आहे.

चार्ल्स एका कॉल गर्लसोबत संंबंध ठेवत होता त्यावेळी तो परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तसाच पडून राहिला. कॉलगर्लला वाटलं की तो शांतपणे पडून राहिला आहे. मात्र तो खूप वेळ तसाच पडल्याने तिच्या लक्षात आलं की चार्ल्सचा मृत्यु झाला आहे.

दरम्यान, कॉल गर्लने त्यानंतर आपल्या एका मैत्रिणीला फोन करून कळवलं. त्यानंतर महिलेने सर्व माहिती पोलिसांन दिली. त्यानंतर पोलीस आरोग्य पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामध्ये एक्सट्रीम ऑरगॅझममुळे या व्यक्तिच्या मेंदूमधील नसा फुटल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

हा घ्या पुरावा! कर्नाटकातल्या सीमा भागांमधील मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”

व्वा लय भारी! अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरीचा छडा

चावटपणा करणाऱ्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला आत टाका- गुलाबराव पाटील

“भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या