महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

मार्मिकचा 58 वा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना नॅपकिन आणि वाघ भेट देण्यासाठी या महिलांनी मातोश्रीमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र महिला पोलिसांनी त्यांना अडवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती

-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!

-हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर

-भाजपला जसं सत्तेवर आणलं तसं खाली पण खेचू; भाजप खासदाराचा इशारा

-“माझा बाप कोण आहे तुला माहीत आहे का?”अक्षय कुमारची मजेदार जाहिरात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या