Monthly Archives

December 2017

शाहरुख, अनुष्का, कतरिना पुन्हा एकत्र; उद्या सिनेमाची घोषणा

मुंबई | जब तक है जान सिनेमात एकत्र झळकल्यानंतर शाहरुख, अनुष्का आणि कतरिना पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात हे त्रिकुट पहायला मिळणार आहे.शाहरुख खानने ट्विटवर यासंदर्भात घोषणा केलीय. उद्या संध्याकाळी 5…

गोलंदाज विरुद्ध फलंदाज, भारताच्या खडतर सरावाचा व्हिडिओ

केपटाऊन | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झालेल्या भारतीय संघाचा सराव सुरु झालाय. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलाय. विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला…

वोडाफोनकडून ग्राहकांना नवीन वर्षाचं खास गिफ्ट

मुंबई | नवीन वर्षात वोडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणलीय. वोडाफोन व्हाईस ओव्हर एलटीई म्हणजेच VoLTE सेवा सुरु करणार आहे. VoLTE सेवा देशात सर्वप्रथम जिओने सुरु केली होती. त्यानंतर एअरटेलने ही सेवा सुरु करण्याचा मान पटकावला…

महाराष्ट्राच्या 4 मल्लांना शरद पवारांनी घेतलं दत्तक

मुंबई | महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्रातील चार मल्लांना दत्तक घेतलंय. पुढील तीन वर्षांच्या त्यांच्या परदेशातील प्रशिक्षण तसेच राहण्या-खाण्यासह संपूर्ण खर्च शरद पवार करणार आहेत. दुहेरी राष्ट्रकुल…

…नाहीतर तीन वर्षातच राजकारण सोडून देईन- रजनीकांत

चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केलीय, मात्र लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही तर तीन वर्षातच राजकारण सोडून देईन, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलंय. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत आहेत तर मला…

…तर शनिवारवाड्याबाहेर रस्त्यावरच एल्गार करणार!

पुणे | शनिवारवाड्यावर आज होणाऱ्या एल्गार परिषदेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटना तसेच पेशव्यांच्या वंशजांनी या कार्यक्रमाला विरोध केला असताना आयोजक मात्र कार्यक्रमावर ठाम आहेत.माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील, डॉ. प्रकाश…

रजनीकांत अशिक्षित; सुब्रमण्यम स्वामींनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केलीय. मात्र भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांची खिल्ली उडवलीय. रजनीकांत अशिक्षित आहे. माध्यमांचं लक्ष खेचून घेण्यासाठी ते अशाप्रकारे घोषणा करत…

रजनीकांत अखेर राजकारणात, नव्या पक्षाची स्थापना करणार!

चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने अखेर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा रजनीकांत यांनी केलीय. तामिळनाडूमध्ये लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे…

अमित शहांचा एक फोन आणि नितीन पटेलांचं बंड शमलं!

गांधीनगर | मनासारखी खाती न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पुकारलेलं बंड अखेर शमलं आहे. अमित शहांच्या फोननंतर त्यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली. सकाळी साडेसात वाजता अमित शहांचा फोन आला होता. त्यांनी हवी ती खाती देण्याचं…

नितीन पटेलांना मुख्यमंत्री न केल्यास गुजरात बंद- पाटीदार

अहमदाबाद | नितीन पटेल यांच्या नाराजीनंतर त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. नितीन पटेल यांना मुख्यमंत्री न केल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा पाटीदार समाजाने दिलाय. सरदार पटेल ग्रुपचे प्रमुख लालजी पटेल यांनी 1…