Top News राजकारण

3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

मुंबई | मंत्र्यांची दालनं तसंच बंगल्यांवर 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त समोर आलंय. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर 3 कोटी रुपयांचं खर्च झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय.

दरम्यान या सर्व गोष्टींवर धनंयज मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी फेटाळून लावलाय. यासंदर्भात मुंडेंनी ट्विटही केलंय.

ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, “काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ 8 दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.”

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक बंगल्यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर

‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या