Top News

9 ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ होणारच; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

पुणे | परळीतील मराठा मोर्चेकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर 9 ऑगस्टच्या ‘महाराष्ट्र बंद’वर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. मात्र हा बंद होणारच, असा निर्धार मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. 

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे.

परळीतील आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. परळीतील आंदोलन स्थगित झालं असलं तरी महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आंदोलनाचा जोर वाढताना दिसतोय.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही?

-उपसभापतीसाठी विरोधकांचा उमेदवार जाहीर; पाहा कुणाला मिळाली संधी…

-अखेर मरीना बिचवरच होणार करुणानिधींचे अंत्यसंस्कार

-हिंदूंच्या राज्यात गणरायांना अत्याचार सहन करावा लागतोय- शिवसेना

-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या