देश

धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

चेन्नई | 99 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सन्नीरकुप्पम परिसरात घडली. परशुराम असं आरोपीच नाव आहे. आरोपी एका सरकारी शाळेचा माजी मुख्याध्यापक आहे.

शुक्रवारी मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेलं. उपचारादरम्यान चिमुरडीचे शारीरिक शोषण झाल्याची बाब समोर आली. 

दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत मुलीकडे चौकशी केली असता वृद्धाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली. चिमुरडीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार

-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!

-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण

-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!

-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या