उत्तर प्रदेशात भाजप ढासळणार; मायावती-अखिलेश मुसंडी मारणार- एबीपी-नेल्सन सर्व्हे

उत्तर प्रदेशात भाजप ढासळणार; मायावती-अखिलेश मुसंडी मारणार- एबीपी-नेल्सन सर्व्हे

मुंबई |  निवडणुकीचे सगळे टप्पे पार पडल्यानंतर एक्सिट पोल यायला सुरूवात झाली आहे. एबीपी आणि नेल्सनच्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला जोरदार फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशात बसपाला 30 जागा, सपाला 24 जागा, 2014 च्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या  भाजपला 22 जागा तर  काँग्रेस फक्त 2 जागांवर जिंकू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने 72 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती. सपा आणि बसपाचा भाजपने जोरदार धुव्वा उडवला होता.

उत्तर प्रदेशात बाजपला जोरदार झटका बसत असला तरी भाजप 267 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल, असाही अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘एबीपी माझा-नेल्सन’चा सर्व्हे; वाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा…

-वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेत देशात कोणत्या पक्षाला मिळालंय बहुमत?? बघा कोणत्या पक्षाला किती जागा…

-महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

-अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

-हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

Google+ Linkedin