Top News पुणे महाराष्ट्र

अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात

पुणे | पुण्यामध्ये मोठं सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केलं आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 16 नायजेरियन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पिंपळे गुरव परिसरात हे सेक्स रॅकेट गेल्या वर्षभरापासून चालू होतं.

गेल्या वर्षी पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली तरूणी व्यवसाय करत होत्या. याबाबत पोलिसांना माहिती कळताच त्यांनी कारवाई करत संबंधित तरूणींना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील पिंपरी आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागीलवर्षीही स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवण्यात येत होतं. आता परत एकदा अशाच प्रकारे सेक्स रॅकेट सापडल्याने हे सेक्स रॅकेट कोणच्या आशिर्वादाने चालतात याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, सामाजिक विभागाने ही कारवाई करताना चार बनावट ग्राहक पाठवून हे सेक्स रॅकेट उघडकीस आणलं.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”

“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”

कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा

अबबबब… आतापर्यंत गप्प असलेल्या सेलिब्रेटींना एकाकी फुटली वाचा

ृृकरूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या