अजितदादा, तुम्हाला इथली खुर्ची देतो, पण मुंबईतील नाय- गिरीश बापट

पुणे | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपिठावर आले होते. तेव्हा अजित पवार येताच तातडीने उठत गिरीश बापट यांनी पवारांना खुर्ची दिली.

तेव्हा बापट म्हणाले, दादा मी तुम्हाला इथली खुर्ची देतो, मात्र मुंबईतील नाही, यावर तेवढ्याच मिश्लिलपणे अजित पवार यांनी उत्तर दिले. मुंबईतील खुर्ची कुणाला द्यायाची ते गणपती बाप्पा ठरवतील.

दरम्यान, खुर्ची देण्यावरून बापट व पवार यांच्यात झालेल्या संवादातून चांगलाच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंचा शरद पवारांच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न, चूक लक्षात आल्यावर…

-फसवा-फसवी करु नका फक्त, नाहीतर; उदयनराजेंचा थेट शरद पवारांनाच इशारा

-पेट्रोल शतकाच्या आणखी जवळ; नांदेडमध्ये 92.55 रुपये प्रतिलिटर

-शून्य गुण असलेल्या विराटला ‘खेलरत्न’; 80 गुण असलेला बजरंग पुनिया संतापला

-बच्चू कडूंनी दानवेंविरोधात दंड थोपटले; चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या