Top News

पक्षाशी गद्दारी केली तर अजित पवार स्टाईलने कारवाई करू!

Loading...

पुणे | आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षासी गद्दारी अथवा गडबड करणाऱ्यांवर अजित पवार स्टाईलने कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी दिला आहे. ते कुंजीरवाडी येथे उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

शिरूर हवेलीमध्ये सध्याच्या आमदाराच्या कार्यपद्धतीमुळे येथील आमदार राष्ट्रवादीचाच होणार आहे. मात्र या ठिकाणी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील, असंही ते यावेळी म्हणाले.

Loading...

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी एक एक जागा महत्वाची असल्याने, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षासी गद्दारी अथवा गडबड करण्याऱ्यांना कोणत्याही परीस्थीतीत माफ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

-मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय- चंद्रकांत पाटील

Loading...

-आता महाराष्ट्रात दारूही मिळणार घरपोच?

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या